माजी विद्यार्थी कु. रजत रुद्रेश प्रभू यांना कृषिरत्न पुरस्कार

List of students selected in Bank for the post of Agriculture Officer (AO)

कु.यशश्री महादेवी धनंजय कोळी. यांची
1) IDBI – ज्युनियर असिस्टंट मॅनेजर
2)  IBPS – Probation officer (scale-1)in central bank of india
3) IBPS clerk in central bank of india
अश्या सलग 3 पदी निवड झाल्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
 
कु.अभिजीत इंगवले 
Probationary Officer
Bank of Maharashtra
 
कु. प्रवीण भोसले
Agriculture Field Officer
Central Bank of India
Clerk
Bank of Maharashtra